सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.डोंगरे यांना मातृशोक

धाराशिव, दि.4: – कै. सौ.चंद्रप्रभा दत्तात्रय डोंगरे, रा.डाळींब, ता. उमरगा, वय 80 वर्ष, यांचे अल्पशा आजाराने दि. 28 मार्च 2023, चैत्र शुद्ध सप्तमी शके 1945 रोजी निधन झाले आहे.
श्री.दत्तात्रय रामचंद्र डोंगरे ,( मुख्याध्यापक ) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचा दशक्रियाविधी शनिवार, दि. 8 एप्रिल 2023 रोजी असून गोड जेवणाचा कार्यक्रम रविवार, दि. 9 एप्रिल 2023 रोजी आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले, एक मुलगी व नातवंडे आहेत.
श्री.राजीव दत्तात्रय डोंगरे, शाखा अभियंता, सा.बां. उपविभाग उमरगा येथे कार्यरत होते व ते सध्या उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, उपविभाग क्रमांक 1, अलिबाग, रायगड येथे कार्यरत आहेत, त्यांच्या कै. सौ.चंद्रप्रभा दत्तात्रय डोंगरे या मातोश्री होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!