राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी


लोहारा ( जि.धाराशिव ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी धाराशिव येथे झालेल्या बैठकीत लोहारा शहराध्यक्षपदी माधव (नाना)पाटील यांची निवड करण्यात आली यासोबतच तालुका कार्याध्यक्ष पदी अभिजित लोभे,जिल्हा उपाध्यक्ष पदी भालचंद्र बिराजदार,तालुका सरचिटणीस पदी बालाजी शिंदे,राजाभाऊ लोमटे,युवक तालुका अध्यक्ष पदी शैलेश चंदनशिवे, विध्यार्थी तालुका अध्यक्ष पदी ऋषिकेश सुर्यवंशी याना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष संजयदादा दुधगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.