लोहारा : समतानायक महात्मा बसवण्णा यांच्या भालकी येथील पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ दिनांक 20जानेवारी 2025 सोमवार रोजी ” लोहारा शहर बंदची” हाक देण्यात आली आहे. तरी व्यापारी बांधवांनी व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
लोहारा शहर बंद वेळ :- सकाळी 9ते सायं. 4 वाजेपर्यंत.

सर्वांनी सकाळी 8 वाजता छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे उपस्थित रहावे समस्त लोहारा शहरवासीय
Back to top button
error: Content is protected !!