माता सुरक्षित घर सुरक्षित कार्यक्रमातंर्गत तपासणी

लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माता सुरक्षित घर सुरक्षित कार्यक्रमा अंतर्गत 18 वर्ष वयोगट वरील महिला व किशोर वयीन मुली , गरोदर माता, स्तनदा माता यांची शहरातील इदगाह मोहल्ला येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी बीपी,एच बी ब्लड ग्रुप बी एस एल वेट हाईटसह आदी तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ.इरफान शेख, डॉ.के. के.मगर , फार्मासिस्ट अल्लाबक्ष बागवान, गिराम यांच्यासह आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!