मनसेचे अमरराजे कदम यांचा सिनेटच्या पदवीधर निवडणूकीत अर्ज दाखल 

औरंगाबाद : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ अधिसभेच्या १० (सिनेट) पदवीधर मतदार संघाच्या विद्यापिठ विकास मंचाकडून मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्याचे मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी खुल्या व एन.टी.राखीव जागेवरती आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागिल निवडणूकीत झालेला निसटता पराभव यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे व दिलीप बापू धोत्रे स्वत: लक्ष घालून मनसेचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात अमरराजे कदम यांच्या रूपात पहिला सिनेट सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी उमेदवारी अर्ज भरताना प्रा.डाॅ.गजानन सानप प्रा.डाॅ. गोविंद काळे,प्रविण घुगे,किशोर शितोळे, प्रा.डाॅ.कालीदास भांगे,प्रा.डाॅ.देवराज दराडे,प्रा.डाॅ. भगवानसिंग डोंबाळ,प्रा.डाॅ.सुरेश मुंडे,प्राचार्य डाॅ. मजहर फारूकी,प्रा.डाॅ.सर्जेराव जिगे,प्रा.डाॅ. व्यंकटेश लांब,प्रा.डाॅ.शिवाजी हुसे,किरणजी पाटिल,शिवाजी कदम,प्रा.डाॅ.सचिन कंदले,प्राचार्य सुहास मोराळे,
सुरेशजी पठाडे,प्रा.डाॅ.सोमनाथजी खाडे,प्रा.डाॅ.
अश्विन राजनीकर,प्रा.डाॅ.टी.आर.पाटिल, निखील आठवले,महेंद्र मुंडे,राहुल लाखे,प्रविण शिरसट, अभिषेक गावडे,डाॅ.योगिता तौर पाटिल,सौ.ज्योतीताई तुपे,ऋषीकेश केकानसह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!