विरोधी पक्षनेते दानवे यांची संतोष सोमवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट

औसा / रमेश शिंदे
शिवगर्जना अभियान 2023 अंतर्गत लातूर जिल्हा दौऱ्यावर आलेले विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी लातूर येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली व उपस्थितास मार्गदर्शन केले
यावेळी औसा विधानसभेच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, संभाजीनगर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, औसा तालुका प्रमुख सतिश शिंदे, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख महेश सगर, उपजिल्हाप्रमुख अभिजीत जाधव, विधानसभा प्रमुख विशाल क्षिरसागर, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख बसवराज मंगरूळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख तानाजी जाधव, निलंगा युवा सेना तालुकाप्रमुख अनील आरिकर, उपजिल्हाप्रमुख किशोर मोहिते, लातूर माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, हासाळा चेअरमन शिवाजीराव हांडे, सारोळा सरपंच समाधान पाटील, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी भुसणी सरपंच विरभद्र स्वामी, भुसणी उपसरपंच धोंडीराम माने, शिवराज पाटील, किशोर भोसले, संतोष सुर्यवंशी, विलास लंगर, कन्हेरी चेअरमन अनिल पाटील, संजय पाटील हासाळा, खुंटेगाव उपसरपंच राजकुमार पवार, नवनाथ लवटे, उपतालुकाप्रमुख श्रीधर साळुंके, उपतालुकाप्रमुख श्रीराम कुलकर्णी, संतोष भोसले, केशव डांगे, लोदगा व्हाईस चेअरमन चंद्रकांत तळेगावे, अभिषेक बिराजदार, विजय पवार, शंकर पाटील हासाळा, गणेश जाधव, हासेगाव वाडी सरपंच आप्पासाहेब सरवदे, अमोल पाटील कन्हेरी , श्रीहरी काळे, मंगेश निकम, राहूल मोरे, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, धानोरा चेअरमन विक्रम पाटील, अजीत सोमवंशी, वैभव लंगर, बादल काळे, योगेश पाटील, शरद गरड, महेश लंगर, हनुमंत थोरमोटे, राजीव कसबे, मारोती मगर, जगन्नाथ मनाळे, मुरली पाटील, नवनाथ लोकरे, बाळासाहेब हांडे यांच्या सह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!