लोहारा ( जि.धाराशिव) ) : लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा खुर्द/खेड, येथे दिनांक 13.11.2024 रोजी वार बुधवार कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ ह.भ.प. महेश महाराज, कारखान्याचे चेअरमन श्री महेश देशमुख, संचालक श्री प्रशांत पाटील, सरव्यवस्थापक छगन बोगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, पंचक्रोशीतील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधव व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.