राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी घेतली भेट 

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. व श्रीगणेशाच्या आरतीस उपस्थित राहून दर्शन घेतले. व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!