महाराष्ट्र
लोहारा ते कपीलधार पायी पद यात्रा सोहळा
लोहारा ( धाराशिव ) : निमित्त पदयात्रेमध्ये सात दिवसीय अखंड शिवनाम सप्ताह श्री परमरहस्य पारायण शिवपाठ व किर्तन सोहळा लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज. प.ब्र. १०८ शतायुगी निरंजन (बाजारी) शिवाचार्य महाराज, प.ब्र.१०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, ष.ब्र. १०८ डॉ. शांतवीरलिन शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व अंतरराष्ट्रीय शिवकचाकार शि.भ.प. कुमारसागर महाराज लोहारेकर यांच्या मार्गदर्शनखाली व उपस्थितीत दि. ८ नहिबर २०२४ ते दि. १५ नंहिबर २०२४ पर्यंत लोहारा ते कपीलधार पायी दिंडी निघणार आहे. तरी सर्व भाविकांनी दिंडीमध्ये सहभाग घ्यावा.
दिंडी प्रमुख : अंतरराष्ट्रीय शिवकथाकार शि.भ.प. कुमारसागर महाराज लोहारेकर व्यासपिठ प्रमुख शि.भ.प. नारायण बिराजदार वेल्लोरे, दत्तात्रय कोल्हे
वर्ष १९ वे
दैनंदिन कार्यक्रम
पायी दिंडी अध्यक्ष : शि.भ.प. दत्तात्रय बाबुराव बिराजदार उपाध्यक्ष शि.भ.प. बसवराज तोडकरी
आधारस्तंभ शि.भ.प. नागण्णा माधवराव वकील
दिंडीतील देणगी स्विकारकतें तथा नियोजन प्रमुख शि.भ.प. विदु स्वामी महाराज, शि.भ.प. शिवशंकर चनबसप्पा जट्टे पालखी सेवा : शि.भ.प. मन्मथ शिवलिंग स्वामी संगित शिवपाठ, गायक, वादक शि.भ.प.सुरमणी शिवलिंग महाराज,
दत्तात्रय कोल्हे, आत्मलिंग गिराम, विश्वनाथ पाटील, अक्कामहादेवी महिला भजनी मंडळ, शोभा (छवन) सांख्य्या स्वामी,
कमल बिराजदार, उपस्थित सर्व भक्त गण
संपर्क 9145118201
सकाळी ६ ते ०८ सामुदाबिक इष्टलिंग पुजा, सकाळी ८ ते १० ग्रंथराज परमरहस्व पारायण व आरती, चहा, नादा, १० पासुन पुढील प्रवासाला सुरुवात,
दुपार जेवन, सावलीचे ठिकाण पाहुन दुपार ३ वा. प्रवचन, सांयकाळी ५ ते ७ चहापान व भिवपाठ, सांयकाळ प्रसाद, रात्री ८ ते ११ शिवकिर्तन सात दिवस प्रवचन सेवा शि.भ.प. कुमारसागर महाराज लोहारेकर
वार व दिनांक
प्रस्थान व मुक्काम
शुक्रवार दि.०८/११/२०२४
महात्मा बसवेश्वर मंदिर लोहारा ते श्रीराम मंदिर बेंबळी मुक्काम
शनिवार दि.०९/११/२०२४
रविवार दि.१०/११/२०२४
सोमवार दि.११/११/२०२४
मंगळवार दि.१२/११/२०२४
श्रीराम मंदिर बेंबळी ते शिवभाज्य सपने मंगल कार्यालय धाराशिव बायपास मुक्काम
धाराशिव ते पापनास मंदिर चोराखळी मुक्काम
चोराखळी ते गणेश विद्यालय तेस्खेडा मुक्काम
तेरखेडा ते हाके स्विट होम कॉम्प्लेक्स सरमकुंडी गाव मुक्काम
महाप्रसाद दुपार व संध्याकाळ
अल्पोहार दुपार डॉ. मल्लिकार्जुनष्या करबसण्या तोडकरी करजरखेडा संध्याकाळ- श्री नानासाहेब पाटील, रविशंकर पाटील, प्रकाश भडंगे, बेंबळी
लोहारा ग्रामस्थ
अत्त्योहार श्री नानासाहेब पाटील, रविशंकर पाटील, प्रकाश भडंगे, बेंबळी दुपार श्री महारुद्र थोडेष्पा करजखेडे देवळाली
संध्याकाळ आमदार श्री कैलास (दादा) पाटील धाराशिव बायपास
अल्पोहार आमदार श्री कैलास (दादा) पाटील धाराशिव बायपास दुपार श्री गणेश अशोक तोडकरी येडशी
संध्याकाळ- श्री काशिनाथ महादेव स्वामी (किर्तनकार) चोराखळी
अल्पोहार श्री काशिनाथ महादेव स्वामी (किर्तनकार) चोराखळी
दुपारी श्री साई हटिल फॅमिली रेस्टॉरंट, श्री सुभाष भास्कर जाधवर, रत्नापूर संध्याकाळ- श्री समस्त विरशैव लिंगायत समाज तेरखेडा
अल्पोहार श्री समस्त विरशेंव लिंगायत समाज तेरखेडा बुपार डॉ. श्री शंकरराव बोरकर (तात्या) इंदापूर फाटा
संध्याकाळी हाके स्वीट होम प्रो. प्रा. बाळासाहेब हाके सस्मकुंडी
बुधवार दि.१३/११/२०२४
गुरुवार दि.१४/११/२०२४
शुक्रबार दि.१५/११/२०२४
सरमकुंडी ते सोनाई मंगल कार्यालय, पारगाव मुक्काम
अल्पोहार हाके स्वीट होम प्रो. प्रा. बाळासाहेब हाके सरमकुंडी दुपार श्री नागण्णा माधवराव वकील (सावलीचे ठिकाणी)
पारगाव ते कपीलधार मुक्काम
कपीलधार येथे पद बात्रा समिती तर्फे सकाळी संत मन्मथ माऊलीस अभिषेक
संध्याकाळ- श्री विकास तळेकर पारगाव (जिना तालुका प्रमुख संचालक… समिती याली)
अल्पोहार श्री विकास तळेकर पारगाव (वि. समितीशी
दुपार श्री बाबुराव रामेश्वरय्या मिटकरी (नाना) संध्याकाळ- श्री कपीलधारचे सेवाधारी कुंभारग्पा
अल्पोहार श्री कपीलधारचे सेवाधारी कुंभारणा
किर्तन सेवा
शि.भ.प.महादेवी स्वामी महाराज नंनद
शि.भ.प. शिवलिंग महाराज साकोळ
शि.भ.प. कुमारसागर महाराज लोहारेकर
शि.भ.प.काशिनाथ महाराज चोराखळी
शि.भ.प. सरस्वती महाराज अंबाजोगाई
शि.भ.प. उमाशंकर महाराज चुंबळी
शि.भ.प. शिवलिंग महाराज साकोळ
प्रसादिक किर्तन सकाळी ९ ते ११ शि.भ.प. कुमारसागर महाराज लोहारेकर
महाप्रसाद – के. लक्ष्मण चंद्रय्या बोंडगे यांच्या स्मरणार्थ श्री चेतन बोंडगे, लोहारा सांयकाळी ६ वा. महेश घोटाळे यांचा प्रसाद लोहान्ऱ्याकडे प्रस्थान व दिंडीची सांगता
पायी पद यात्रेसाठी नविन पालखी संत शिरोमणी मन्मथ माऊली चरणी आर्पण लिंगैक्य डॉ. चाबुराव भिमराव चिराजदार यांच्या स्मरणार्थ
श्री वत्तात्रय बाबुराव बिराजदार
लिंगैक्य विश्वनाथ गुरलिंगप्या जट्टे यांच्या स्मरणार्थ
श्री वैजिनाथ विश्वनाथ जट्टे
पाची पद यात्रेतील पालखीमध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींची मुर्ती आर्पण
सी. शिवकन्या महादेव हलसगे (बोरामणी) सौ. शुभांगी सचिन वर्गीपाटील (सोलापूर)
विंडीतील सेवा स्पिकर सेवा महात्मा बसवेश्वर समा मंडळ, लोहारा अपिरेटर सेवा भिवा उपळे, लोहारा पापी सेवा सिवम अॅक्वा, लोहारा औषधी सेवा श्री प्रसाद संजय मितकरी बातमी सेता वालाजी बिराजदार, विना सेवा देवलिंग स्वामी जनरेटर सेडा भरणाच्या फावडे डोरॉक्स लोहारा मुर्तीच्या कानात सुवर्णवाली सेवा श्री राजु बलवडा स्वामी
बातमी सेवा बालाजी बिराजदार, स्वामी फोटो सेवा कै. काशिनाथ भरथारता स्वामी यांच्या स्मरणार्थ कु. पवन स्वामी सन्मान भाली सेवा श्री विवेकानंद महलिंग स्वामी दिडीत दोन बाईक चैनल साउंड सेत्रा श्री गुरुलिम समेारण्या मिटकरी पुणे (लोणीघाट) विश्री विशेष सहकार्य सर्व.. मिटकरी, स्वामी डॉक्टर
दयानंद स्वामी, बलू स्वामी, कशन स्वामी, विश्वास पाटील, राजु स्वामी, वैजीनाथ मानिकी विमुर्तीमुळे माध्यमिकी पालके शमा समस्त लोहारा बु दिंडीतील सहभागी गाये करजखेडा, वैयळी, देवळाली, धाराशिव, येडशी, चोराखळी, येरमाळा, तेरखेडा, सरमकुंडी, पारगाव, चौसाळा, लोणीपाट,
आपसिंगा, चुंवळी, केमवाडी. कारती यु.खु., कानेगाव, सारणी, मोया पु.खु. हिप्परगा रवा, मुरुड,
लातुर, साकोळ, औसा, याराळ, वाडी वडगांव
पत्रिका सौजन्य –
होळकुंदे ग्रेनाईट & स्टाईल्स
विश्वेश्वर पेट्रोल पंपा शेजारी, मोघा रोड, लोहारा
प्रो.प्रा. प्रितम होळकंदे मो. 7798838583
टिप-दिंडीत येताना ताट, तांब्या, आंथरुन, पाधरून, स्वेटर, बॅटरी, पुजेचे साहित्य
संपर्क – मो. 9763043784, 9604804301, 9960142509, 9405413348