धमकीमुळे सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा

मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून अभिनेता सलमान खानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान काही महिन्यांपूर्वी खानच्या कुटुंबीयांना धमकी मिळाली होती. नुकतीच त्यांचे वडील सलीम खान यांनाही धमकी देण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!