फिनिक्स ग्रुपच्या वतीने माजी शिक्षक,विद्यार्थीचा स्नेह मेळावा

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा शाळेतील सन २००५-०६ च्या विद्यार्थ्यांच्या फिनिक्स ग्रुपच्या वतीने माजी शिक्षक,विद्यार्थी , विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
१७ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधून , शाळेतील अनुभव ,शिक्षकांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन याबद्दल गुरुजनांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी मुख्याध्यापक वसंत राठोड, टी. के.मक्तेदार,चंद्रकांत पाटील ,करणसिंह बायस, दगडु जाधव, बेडगे , शाम पोतदार ,आर.के. पोतदार , सुभाष गोरे , प्रकाश वाघ , रामराव खुणे , डी. एम. पोतदार , बालाजी मक्तेदार , पवार यांच्यासह

HTML img Tag Simply Easy Learning

माजी विद्यार्थी मुबारक हिप्परगे , सतीश भोरे,जावेद मोमीन , कृष्णा घोडके , आसिफ खानापुरे , सागर चिद्रे , शिवा वैराकर , स्वप्निल माटे , दिनेश झिंगाडे , समीर गवंडी , झहीर शेख , कृष्णा पोतदार ,सागर स्वामी, श्रीनिवास स्वामी, मोहन वाघमारे,प्रशांत पवार , राजपाल वाघमारे, सचिन माळी, शिवशंकर मुळे , मिथुन जाधव , वैभव शिंदे , अल्ताफ शेख ,परमेश्वर गोरे , सहदेव काटगावे , संग्राम पाटील ,रुपाली जवादे ,योजना कुलकर्णी , विद्या घोडके,नागिणी स्वामी , त्रिशला जाधव , अश्विनी कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिकेत स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश बनशेट्टी यांनी केले. तर आभार विरभद्र फावडे यांनी मानले. या विद्यार्थ्यानी शाळेला गेट भेट दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!