श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या 28 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

लोहारा/उमरगा : प्रति पंढरपूर ओळखल्या जाणार्या कानेगाव नगरीत श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या 28 व्या पुण्यतिथी निमित्ताने प्रति पंढरपूर कानेगाव नगरीत

दि. 11-9-2024 ते दि. 18-9-2024 पर्यंत भव्य अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तरी या सप्ताह सोहळा व महाराजांच्या समाधी दर्शनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे अवाहन श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज भक्तगन व ग्रामस्थ कानेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!