लोहारा /उमरगा (जि.धाराशिव) : भातागळी ता.लोहारा येथील महादेव मंदिर अखंड हरिनाम सप्ताह, व मारुती महाराज काला महोत्सवात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थितीत राहत मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, महादेव मंदीर ट्रस्ट अध्यक्ष संजय जगताप, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, अरूण जगताप, जितेंद्र कदम, हणमंत(दादा) जगताप, दत्तात्रय पवार, सुधाकर आबा, आण्णा कारभारी, गिराम साहेब, विठ्ठल वाघमारे, नागनाथ कारभारी, दिलीप आनंदगावकर, तानाजी आनंदगावकर, लक्ष्मण जगताप, हणमंत देशमुख, प्रवीण जगताप, दत्ता जगताप, प्रताप लोवे स्वप्नील जगताप गोपाळ जगताप दादा जगताप, परिसरातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!