उमरगा/लोहारा : आज शनिवारी जि प प्रा शा . हिप्परगा रवा ता.लोहारा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी व मुलांना पोषण आहार वाढण्यासाठी लागणारी भांडी देण्यात आली.
स्टील टोपले 1नग .फायबर घागर 1नग. स्टीलबकेट 2.नग.भातवडी 2.नग .जग 1.नग .झाकण 1.नग .मोठे पातील.1 नग. वगराळे 2 नग. स्टील पातीले मोठे 2.नग देण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष अनिल आतनुरे. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादा मोरे .मोहन गवळी. गणेश कांबळे.मु.अ. सौ. उलन कांबळे. शिक्षक हरिदास साळुंके .नागेश बंगले .संभाजी परीट .घोडके सुधीर . नरेंद्र औटे.सौ.भोजने मनीषा उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!