HTML img Tag

लोहारा – प्रतिनिधी – लोहारा शहरातील प्रभाग क्र १७ मधील बाल गणेश सेवादल मित्र मंडळाची बैठक ओम कोरे, व्यंकट चिकटे, संजय घोडके, प्रभाकर बिराजदार, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली व या बैठकीत बाल गणेश सेवादल मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी श्री व्यंकट सुतार, उपाध्यक्षपदी श्री दीनेश माळी, ओम कोरे, तर सचिवपदी श्री अमोल माळी व श्री ज्ञानेश्वर वाघ यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या असुन हा पहिला मानाचा गणपती असून यामंडळाचे हे ६४ वे वर्ष आहे, व यावर्षी श्रीची मूर्ती विशाल चंद्रकांत थोरात, यांच्या वतीने देण्यात येणार आहे, व यावेळी रामेश्वर सुतार ,कृष्णा घोडके, संतोष माळी, महेश माळी, परमेश्वर चिकटे,संदीप स्वामी, नितीन चिकटे, शंकर माळी, गोपाळ घोडके, बाळासाहेब घोडके, पप्पु बिराजदार, नितीन माळी, अशोक माळी, प्रशांत माळी, रामेश्वर काडगावे, मारुती माळी, ज्ञानेश्वर काडगावे, महादेव सुतार, लक्ष्मण माळी, कृष्णा माळी, ओमकार चिकटे, रोहित घोडके, राम मुरमे, ईश्वर सुतार, मारुती साखरे, रोहित वचने, सागर बिराजदार, सौदागर लोखंडे, संदीप माळी, अविनाश चिकटे, रोहित लोळगे, आदीसह बाल गणेश सेवादल मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!