लोहारा ( जि.धराशिव ) : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील माजी सरपंच अशोकराव पाटील यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त सर्वरोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी २२ रक्तदात्यानी रक्तदान केले. तसेच लोहारा ग्रामिण रुग्णालयात,मार्डी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.जी.के.साठे,माजी सरपंच श्रीमंत पाटील,तंटामुक्त अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, चेरअमन प्रवीण पाटील,अविनाश माळी,प्रशांत काळे, के.डी.पाटील,योगेश देवकर,अंकुश देवकर, विकास सरवदे,प्रकाश पाटील, धनु देवकर, आम्हदपाशा शेख,उत्तम पाटील,योगेश देवकर, अर्जुन कदम, प्रशांत देवकते,प्रकाश कोकरे,पिंटू देवकर,तानाजी वाघमोडे,दादा पाटील ,
डॉ. इरफान शेख,डॉ.के. के.मगर,डॉ. डी. के. मुजावर, ए.एस.बागवान,महेश तोडकरी,मनोज उंबरे,मयुरी सोनटक्के, अनुजा नाईकवाड श्रीकांत भोपळे, तानाजी वाघमोडे, योगेश देवकर, महेश वाघमोडे ,बाळू पांढरे ,तेजकुमार देवकर,अविनाश हक्के, हर्ष पाटील, आकाश घाटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!