लोहारा/प्रतिनीधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलाप मित्र मंडळाच्यावतीने सामाजिक भावना जपत शरबत वाटप करण्यात आले. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, पेशमाम आदमशहा, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, नगरसेवक जालिंदर कोकणे, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, ठाकरे गट शिवसेना शहर प्रमुख सलिम शेख, कॉग्रेस अल्पसंख्यक जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, कॉग्रेस तालुका सरचिटणीस इस्माईल मुल्ला, शब्बीरभाई गंजीवाले, उमेश देवकर, महमहद फकिर, खाशिम मुल्ला, जब्बार मुल्ला, आदम मुल्ला, जिंदावली शेख, नजीर हेड्डे, नयुम सवार, वजीर मनियार, वजीर आत्तार, बलभीम पाटील, जलाल मुल्ला, बबलु फकिर, अमित विरुद्धे, अदि उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!