लोहारा : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जयंतीचे औचित्य साधून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता हनुमान मंदिरात वेदांत संगीत विद्यालय लातुर येथील हरिभक्त पारायण संगीत विशारद तबला अलंकार प्रशांत मुसांडे गुरुजी ,अलंकार श्री रवी सारस्वत सर, हभप,बप्पा महाराज लातूरकर भागवताचार्य कुं,शुभांगी ताई जाधव कु धनश्री बरिदे, कु ऋतुजा पोतदार हार्मोनियम वादक हरिओम मुंडे, श्रुती नारंगवाडे, यांचा सुगम संगीत जुगलबंदी कार्यक्रम आयोजित केला असून परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!