लोहारा ( जि.धाराशिव ) : पीएमसी नवोदय विद्यालय तुळजापूर येथे प्राचार्य गंगाराम सिंग व नवोदय विद्यालय मधील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी श्रीराम नवमी जयंती साजरी केली. त्याप्रसंगी प्राचार्य गंगाराम सिंह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.