लोहारा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी




सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन नगरसेवक अमीन सुंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुध्द वंदना, त्रिशरण, पंचशील घेण्यात आले.
त्यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.