लोहारा ( जि.धाराशिव ) :
आज दीनांक 13/4/2024 रोजी रात्री ठीक 8:45 वाजता लातुर कडुन उमरग्याकडे येणारी पीक्प क्रमांक MH13 AN 8272 व लक्ष्मी पाटी येथे येथील आज्ञात जेसीबी यांची समोरा समोर धडक होऊन पाच जखमी झाले भारताबाई व्यंकट पाटील वय 75 हनमंत व्यंकट पाटील वय 48 व्यंकट दादाराव पाटील वय 85 प्रेमनाथ व्यंकट पाटील वय 40 शाहुराज वामन इंगळे वय 40राहणार सर्व सरवडी ( ता. निलंगा, जि.लातुर)
हे जखमी झाले सदर आपघाताची माहीत मीळताच उमरगा चौरस्ता येथे गेली बारा वर्षे आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.
Back to top button
error: Content is protected !!