धाराशिव दि.7 एप्रिल
आगामी लोकसभा निवडणूक ही तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून विविध कक्ष पूर्ण क्षमतेसह कामाला लागलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच पहिले प्रशिक्षण पार पडलेले आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे साहित्य कक्ष वेगाने कामाला लागला आहे सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणारे संविधानिक संविधानिक स्टेशनरी साहित्य याची तपासणी करून आवश्यक तितक्या संख्येत मतदान केंद्रावरील साहित्य तयार करण्यात येत आहे कक्षात कार्यरत अधिकारी कर्मचारी आज रविवारी ही आपले कर्तव्य बजावत असताना दिसले सदर पथकामध्ये नायब तहसीलदार तलाठी शिक्षक कोतवाल इत्यादी सहभागी आहेत…