लोहारा ( जि.धाराशिव) : अनावश्यक वर्धापन दिनाचा खर्च टाळून लोहारा येथील ओमकार बाबुराव पटणे यांनी आप्पा फोटो स्टुडिओ च्या वर्धापन दिनी मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळा व लोहारा ग्रामीण रुग्णायामध्ये फळे वाटून साजरा करण्यात आला.
आप्पा फोटो स्टुडिओ यांच्या वर्धापन दिना निमीत्त विद्यार्थ्यांना बिस्कीट व केळी वाटप करण्यात आली. आश्रम शाळेतील ९० विद्यार्थी यावेळी उपस्थित होती व यावेळी कर्मचारी उपस्थित होते तसेच , ओमकार पटणे, संतनु इंगळे,मोना नागतीले,वैभव (आप्पा )घोडके,गणेश बायस, अथर्व जावळेपाटील , संदिप घोडके,रोहन मिटकरी,राम काकडे,रुद्रंकेश सुतार, सोमनाथ सुरवसे,शुभम आगळे व मित्र परिवार उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!