वडाचा तांडा येथे देवराज मित्र मंडळाला खिंडार

लोहारा ( जि.धाराशिव ) : मौजे वडाचा तांडा ता तुळजापूर येथील देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी तुळजापूर विधानसभा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.

यात देवराज मित्र मंडळाचे कट्टर समर्थक माजी सरपंच शिवराम राठोड,गुलाब राठोड,प्रेमदास राठोड,हिरू राठोड,संजय राठोड,प्रवीण राठोड, आनंदा राठोड इ सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!