औशाचे आमदार पवार यांनी दोनशे गाड्यांच्या ताफा घेऊन हजारो कार्यकर्त्यासह माजी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील यांचा सत्कार


व्यंकटराव जाधव, सुधीर पोतदार जिल्हाध्यक्ष ओबीसी, भीमाशंकर राचट्टे उपसभापती कृ.उ.बा. समिती औसा,युवराज गोरे(बापू), सदाशिव जोगदंड चेअरमन EGS कमिटी,नितीन पाटील मा. जि.प.उपाध्यक्ष,ओम बिराजदार,काकासाहेब मोरे चेअरमन संजय गांधी निरधार, बंडू कोद्रे, शिरीष उटगे, दिलीप भालेराव मा.जि.प. सदस्य, प्रकाश आष्टे मा.जि.प.गटनेते, बसवराज धाराशिवे माजी पं.स. सदस्य, संगमेश्वर ठेसे माजी नगराध्यक्ष न.प.औसा,मा.नगरसेविका कल्पना डांगे,सोनालीताई गुळबिले,सचिन पाटील माजी उपसभापती,उमरगा, मदन पाटील, गोविंद पाटील माजी उपसभापती,उमरगा, रशीद गुत्तेदार माजी नगराध्यक्ष, बिलाल काजी, हनमंत राचट्टे, श्रीकांत बेंडकाळे माजी उपनगराध्यक्ष मुरूम, व्यंकटराव जाधव गुरुजी, बुदिवंत साखरे,योगेश राठोड यांच्या सह हजारो कार्यकर्त्ये उपस्थित होते*Lorem ipsum dolor sit amet, consectetur.