किल्लारी / प्रशांत नेटके – श्री संत गुरू रविदास महाराज यांची 648वी जयंती तपसे चिंचोली येथे 24 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम श्री संत गुरू रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,
HTML img Tag

यावेळी कार्यक्रमाला गावचे सरपंच विश्वंबर सुरवसे ,उपसरपंच युवराज यादव ,पत्रकार प्रशांत नेटके ,प्रवीण कांबळे , परशुराम समदडे , आकाश मोरे,धनराज समदडे, प्रमोद नेटके, अर्जुन समदडे, नारायण समदडे, मोहन समदडे , बाळू समदडे, दत्ता समदडे, संजय समदडे, बालाजी समदडे,भिवाजी समदडे, बळीराम समदडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!