HTML img Tag
किल्लारी :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे उपसभापती संतोष सोमवंशी ,गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे

ग्रामसेवक विजयकांत जोशी ,उपसरपंच युवराज यादव , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे , महेश पाटील ,सुरज मुळे, बालाजी बिराजदार , राजेश पाटील ,रावजी बाबा यादव ,आकाश मोरे , माधव यादव, ज्ञानेश्वर बलसुरे, महेश मोरे , विष्णू गरड , अभिमन्यू चव्हाण , संगम गरड, सोमेश चव्हाण , सौरभ यादव , विष्णू कांबळे , दत्तू जाधव यांच्यासह गावातील सर्व शिवप्रेमी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!