
लोहारा ( जि.धाराशिव ) : उमरगा शहरातील कै.शिवाजीराव दाजी मोरे क्रिडा संकुल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांचे चिरंजीव शुभम व धाराशिव येथील प्राचार्य मारुती महादेव शेरखाने यांची कन्या चि.सौ.डॉ.स्नेहा यांच्याशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदी मंत्र्यांनी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
तसेच विवाह सोहळ्यास राज्यातील व परराज्यातील, धाराशिव जिल्ह्यातील, उमरगा, लोहारा तालुक्यातील विविध पक्षाचे आ.खा.मंत्री, पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी, उपस्थित राहुन वधु, वरांना शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्यास मंत्री संदीपान भुमरे, मंत्री संजय बनसोडे, मंत्री संजय बनसोडे, खा.ओमराजे निंबाळकर, भाजपाचे आ. अभिमन्यू पवार, आ.सतिश चव्हाण, भाजपाचे आ.शरणु सलगर बस्वकल्याण कर्नाटक माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड, आ.सुरेश धस, आ. विक्रम काळे, माजी आमदार सुभाष साबणे, कॉग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकट गुंड, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उमरगा, स्विय सहाय्यक सचिन जोशी, प्रभाकर काळे, लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील, शिवसेना नेते धनंजय दादा सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर अण्णा पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे, लोहारा नगराध्यक्षा सौ. वैशालीताई खराडे, नगरपंचायत लोहारा गटनेत्या सौ. सारिका प्रमोद बंगले, सुनिल माने, दत्ता अण्णा साळुंके, युवा नेते किरण गायकवाड, निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, लोहारा तहसीलदार काशिनाथ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,वडगावचे पोलीस पाटील मारुती लोहार, भाजपा मिडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, T.V.9 चे ब्युरो चीफ तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, दै.विकास धारा संपादक बाबासाहेब अंधारे, बाबा पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, लोहारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, डॉ. हेमंत श्रीगिरे, चंद्रकांत पाटील, व्यंकट घोडके, शिवसेना धाराशिव तालुकाध्यक्ष अजित लाकाळ, कळंब भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, पद्माकर अण्णा हराळकर, दिग्विजय शिंदे, विक्रम गायकवाड, रणधीर पवार,खोबरे गुरुजी, कंदले गुरुजी, डॉ.विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. अनंत मुगले, विजय वडदरे, अमर देशटवार, श्रद्धानंद माने, प्रदीप मदने, कुमार निकम, संदिप जगताप, विवेक हराळकर, तुळजापूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माऊली गायकवाड, उमाकांत माने, गिरीश सुर्यवंशी, विजयकुमार नागने, डॉ. ज्ञानेश्वर साबणे, माधवराव गुंडीले, रवी गाडेकर, मनीष सोनी, नारायण गोस्वामी, शांतकुमार मोरे, अरुण जगताप, माजी गटनेते अभिमान खराडे, प्रा. गणेश मुरूमकर, राजेन्द् हूंजे, अमोल पाटील, विजय पाटील, सचिन जाधव, किसन दमावले, प्रदीप पाटील, किरण पाटील, किरण सुर्यवंशी, भागवत पवार, इंद्रजित लोमटे, शेखर घंटे, बी. के.पवार, विजय काळे, सागर शिंदे, शरद पवार, संतोष सगर, गोपाळ जाधव, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नगरसेवक अमिन सुंबेकर, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, नगरसेवक गौस मोमिन, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शिवसेना लोहारा शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, नगरसेवक जालिंदर कोकणे, भगवान पाटील, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले, जसवंतसिंह बायस, अशोक दुबे, विविध पक्षांचे पदाधिकारी, मंत्रालयातील आणि जिल्हातील अधिकारी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, पत्रकार, मित्र परिवार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HTML img Tag

या विवाह सोहळ्यास दै.विकास संपादक बाबासाहेब अंधारे व भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांनी उपस्थित राहुन नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, भगवान पाटील, जब्बार मुल्ला, अदि उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!