उंडरगाव येथे भाजपाचा गाव चलो अभियान कार्यक्रम


लोहारा ( जि.धाराशिव ) : दि 10.2.2024 आज उंडरगाव ता. लोहारा जि. धाराशिव येथे गाव चलो अभियान प्रवासी कार्यकर्ता श्री दगडू तिगाडे भाजपा तालुका सरचिटणीस तालुका संयोजक प्रमोद पोतदार बबन जी महाराज ग्राम संयोजक कार्यकर्ता हरी पवार संजय माने प्रदीप ढोबळे हनुमंत रवळे युवराज तोडकरी गोविंद सूर्यवंशी प्रसाद चव्हाण नागनाथ घोडके सुखदेव पाटील अण्णाराव काटे हनुमंत ढोबळे शिवाजी सूर्यवंशी मुरलीधर माने लक्ष्मण वाघमारे सुमित सूर्यवंशी अनिकेत सूर्यवंशी सुमनबाई ढोबळे माणिक बिराजदार कदम दादासाहेब पाटील रामलिंग तोडकरी बाळू पाटील हिराचंद मोरे अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळा सर्व उपस्थित होते.
8Lorem ipsum dolor sit amet, consectetur.