आळंदी येथील काल्याच्या कीर्तनास आमदार ज्ञानराज चौगुले यांची सहकुटूंब उपस्थिती

लोहारा : संत शिरोमणी श्री मारुती महाराज कानेगावकर यांच्या भक्ती मार्गाचा वारसा अविरतपणे पुढे चालवणारे ह.भ.प.श्री महेश महाराज माकणीकर यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे पुरुषोत्तम मास पर्वकाळानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त काल्याच्या कीर्तनास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सहकुटुंब उपस्थित राहून महाप्रसादाचा संकल्प सोडला.

HTML img Tag Simply Easy Learning

 


यावेळी उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!