विषयसाधन व्यक्ती ए.जी.लहाने यांचा सत्कार

लोहारा (जि.धाराशिव ) : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त सतत राष्ट्रीय कामकाजात व कार्यालयीन कामकाज उत्कृष्ठ कार्य केल्या बदल लोहारा पंचायत समितीच्या गटशिक्षण कार्यालयातील विषयसाधन व्यक्ती ए.जी.लहाने यांचा गट विकास अधिकारी शितल खिंडे यांनी सत्कार केला आहे.