जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे यश

लोहारा : जेवळी येथे सुरु असलेल्या तालूका स्तरीय स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेगाव मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांचे व विजयी खेळाडूंचे सर्वत्र कौतूक होत आहे.