आष्टा कासार येथे डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे व्याख्यान

आष्टा कासार (ता.लोहारा, जि.धाराशिव ) : दि. 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आष्टा कासार येथे सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार च्या वतीने डॉ. विठ्ठलराव लहाने साहेब यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. व्याख्यानाचा विषय आहे.
संधीची गोष्ट डॉ. विठ्ठलराव लहाने हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन आहेत. आष्टा कासार व परिसरातील नागरिकांना अहवान करण्यात येते की, या संधीचा आपल्या पाल्यांना लाभ मिळवून द्यावे. असे अहवान सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासार च्या वतीने करण्यात येत आहे.