नागपुर येथील कॉग्रेसच्या विराट सभेला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची उपस्थिती

नागपुर : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुर येथे महारॅली चे आयोजन करण्यात आले होते .या सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे, कॉग्रेसचे नेते श्री. खा. राहुल गांधी यांच्या उपस्थित विराट सभा संपन्न झाली.

HTML img Tag Simply Easy Learning

या सभेस देशभरातील काँग्रेसचे मुख्यमंत्री आमदार, खासदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष , संपूर्ण काँग्रेस कमिटी सर्व सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,मा.आ. विश्वनाथ चाकोते,प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, धाराशिव जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष धिरज पाटील, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!