बालाजी स्टीलला शरण पाटील यांची सदिच्छा भेट

लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांनी दिली लोहारा शहरातील श्री बालाजी स्टील ला सदिच्छा भेट आहे.
400 रूपये वर काम करणारे कामगार ते 40 ते 50 लाख रूपये चा उदयोग उभारणारे प्रभाकर बिराजदार ईश्वर बिराजदार बंधूचे आदर्शवत कार्य शुन्यातून व्यवसाय उभारून एका छताखाली सर्व ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी कॉग्रेसचे शहरध्यक्ष आयनोद्दीन सवार ,योगेश राठोड, सचिन पाटील, संतोष फावडे,ओम पाटील, बच्चन काळे,दिपक मुळे,विजय ढंगे, के.डी.पाटील, बालाजी पाटील यांची उपस्थिती होती.