सालेगाव येथे श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

लोहारा : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त रविवारी ५ फेब्रुवारी रोजी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रां. पं. सदस्य मनोज देशपांडे, किरण पाटील, शिपाई बबन बाबर, संगणक परिचालक अमोल कांबळे, विशाल बडुरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.