लातुर उमरगा रोड एमआयडीसी जवळ दोन मोटार सायकलचा आपघात होऊन दोन जण जखमी

उमरगा : आज दीनांक 4/9/2023 रोजी सकाळी ठिक 11:45 वाजता कोकळगाव ते उमरगा जानारी मोटार सायकल क्रमांक MH25BM 9730 व एका मोटार सायकल चा नंबर नाही आश्या दोन मोटार सायकल चा आपघात होऊन दोन जखमी झाले जखमी 1विकास –बनसोडे वय 34 वर्ष राहणार कोकळगाव ता निलंगा व दुसरा म्हल्लारी वाल्मिक गायकवाड वय 27 वर्षे राहनार एकुरगा ता उमरगा आसे दोघे जखमी झाले.
सदर आपघाताची माहीत मीळताच उमरगा चौरस्ता येथे आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले.