रुद्राक्षला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त

लोहारा : रुद्राक्ष कलशेट्टीला बाल चित्रकार पुरस्कार
शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या रुद्राक्ष कलशेट्टी ला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांच्या कलेची कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गट पहिली ते पाचवी या गटांमध्ये रुद्राक्षने यश संपादन केले. यश संपादन केल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक अनंत कानेगावकर, खिजर मोरवे, निर्मले सुनंदा ,कलशेट्टी मल्लिकार्जुन यांनी त्याचे अभिनंदन केले

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!