लोहारा शहरात दिवाळीनिमित्त ठाकरे गटाच्या वतीने फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप सोमवारी करण्यात आले आहे. याप्रसंगी या कुटूबीयांतून दिवाळी गोड झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती.

HTML img Tag Simply Easy Learning


              यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,नगरसेविका मयुरी बिराजदार,माजी उपनगरध्यक्ष प्रताप घोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी,प्रकाश भगत,रघुवीर घोडके, भगवान मक्तेदार, राजकुमार स्वामी, किरण पाटील, कमलाकर मुळे,शितल खुणे,विशाल झिंगाडे,प्रेम लांडगे,अमर महानुर,अविनाश रसाळ, अनिल यल्लोरे, इस्माईल शेख, आण्णा मुळे, ओमकार बिराजदार,शिवकुमार बिराजदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!