लोहाऱ्याचा सोमनाथ आता “गाथा नवनाथाची” मालिकेत

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील अभिनेता सोमनाथ लोहार हा आता “गाथा नवनाथाची” या Sony_मराठी” चॅनेलवरील मालीकेत झळकरणार आहे.

“गाथा नवनाथाची” मालिकेत “उदय गावचा सरपंच या भूमिकेत
“Sony_मराठी” चॅनेलवर
सोमवार ते शनिवार सायंकाळी 6.30 वाजता.

पुन:प्रक्षेपण सकाळी 6.00 वाजता, 8.00 वाजता अन दुपारी 2.30 वाजता तसेच Sony_LIV ॲपवर कधीही पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!