स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अवाहन

 

लोहारा ( जि.धाराशिव ) : भारत सरकारकडून महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत कचरा मुक्त भारत एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान हे अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत आज रविवारी 1 ऑक्टोंबर 2023 वार रविवार रोजी उमरगा बसस्थानक परीसर स्वच्छ करण्यात आले. यामध्ये आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सहभाग घेत नागरिकांना स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्याचे आव्हान केले.

यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, तुळशीदास व्हराडे, अभिमान खराडे, शरद पवार, संदीप चौगुले, संदीप चव्हाण, गोपाळ जाधव, अमर देशटवार, मनोज जाधव, अरुण जगताप, शहाजी येळीकर, कुमार गाढवे, शंकर सुरवसे, रोहित पवार, दिनेश बिराजदार, तुकाराम जाधव, शरद इंगळे, पंडित शिंदे, संजय पाटील, विजय भोसले, खय्युम चाकुरे, मधुकर तळभोगे, नदीम मुगळे, विठ्ठल बाचके, धीरज जमादार, सौदागर प्रभळकर आदी व नगर परिषद प्रशासन व बस स्थानक कर्मचारी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!