लोकप्रिय आमदार मा.श्री. ज्ञानराज चौगुले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

लोहारा : उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. ज्ञानराज चौगुले यांना वाढदिवसानिमित्त शुक्रवारी पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुकाप्रमुख बळी मामा सुरवसे , माळेगावचे सरपंच वैभव पवार यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.