मार्डी येथील हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) यांच्या उरुसानिमित्त आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दर्ग्यास फुलांची चादर अर्पण

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) यांच्या उरुसास सुरुवात झाली आहे. या उरुसानिमित्त आ.ज्ञानराज चौगुले यांनी दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) दर्ग्यास फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी हैदराबाद चे मुर्षद सय्यद अजमत उल्ला हुसेनी यांच्या हस्ते आ.ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी शिवाजी अप्पा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, लोहारा शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती अमिन सुंबेकर, नगरसेवक अविनाश माळी, ओम कोरे, नगरसेवक जिलानी कुरेशी नळदुर्ग, तमीजभाई, मुजावर सादिक शेख, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, जब्बार मुल्ला, दादा मुल्ला, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच आण्णा साहेब पाटील, माजी सरपंच आप्पा साहेब पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील, माजी चेअरमन बाबुराव कदम,जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष तथा भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र माळी, सुरेश दंडगुले, नयुम सवार, अरविंद काळे, देवराव कोकरे, दत्ता दाजीराम देवकर, पुष्पा माळी, यांच्यासह हैदराबाद येथील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!