ज्ञानज्योती महिला सह.पत संस्था लोहारा यांच्यावतीने व्यवसाय तारणसाठी कर्ज वाटप

लोहारा/प्रतिनिधी
ज्ञानज्योती महिला सह.पत संस्था लोहारा यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील भातागळी येथील गोविंद सुरवसे यांना तारण व्यवसायासाठी दि.6 ऑक्टोंबर 2023 रोजी कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, अरुण जगताप, सुधाकर पाटील, उमरगा येथील मनोज जाधव, डी.जी. बनसोडे, मॅनेजर भागवत पवार, मराठी पत्रकार संघ लोहारा तालुकाध्यक्ष इक्बाल मुल्ला, पत संस्था कर्मचारी बालाजी जगदाळे, वैशाली चव्हाण, अनिकेत कदम, अदि उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!