श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या नवरात्र महोत्सव समितीची निवड

लोहारा (जि.धाराशिव ) : श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्र महोत्सव च्या नियोजना साठी ट्रस्टचे जेष्ठ सदस्य दिलीप मामा फुंदीपले, यांच्या अध्यक्षतेखाली व श्री संजय दरेकर, श्री शहाजी जाधव सर श्री व्यकंट पोतदार यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली, बैठकी मध्ये नवरात्र महोत्सव अध्यक्ष म्हणून दिनेश गरड, यांची तर उपाध्यक्ष म्हणून सचिन कोळी यांची निवड करण्यात आली तर नऊ दिवस चालणारे विविध कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम प्रमुख म्हणून शहाजी जाधव सर यांची निवड करण्यात आली यावेळी ट्रस्टचे सदस्य हनुमंत गरड,शिवराज झिंगाडे, विजय जाधव, सतिश गिरी, शिवा थोरात, योगेश बाभळे, प्रशांत माळवदकर,संतोष फावडे, बाळू सातपुते, बालाजी कदम, महेश शेवाळे, लहू नारायनकर,गौरव गोसावी, विशाल रोडगे, शशिकांत माळी पिलू माळी,बबलू नारायनकर,प्रतिक गोसावी, चंदन भारती, अजय गोसावी, उपस्थित होते