लोहारा शहरासह तालुक्यातील अनेकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील मनसेच्या संपर्क कार्यालयात रविवारी १६ ऑक्टोबर रोजी फकिरा ब्रिगेडचे लक्ष्मण खंडाळे व लहुजी शक्ती सेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष विमल शिंदे यांच्या सह अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत जाहीर प्रवेश केला.

HTML img Tag Simply Easy Learning


यावेळी मनसेचे लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव ,शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पवार, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष दादा रवळे ,लोहारा शहर उपाध्यक्ष विशाल रोडगे यांच्या उपस्थीतीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी नंदिनी रोडगे,सुरेखा गायकवाड, स्मिता कांबळे,राम सगट,गणेश सुर्यवंशी,सूरज माळवदकर, प्रवीण कुंभार, मिटू शिंदे ,अंकुश परिट यांच्यासह अनेकांचा पक्ष प्रवेश केला आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!