मावळा प्रतिष्ठान बेंडकाळ आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा सोहळा संपन्न

लोहारा : लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांचे बक्षिस वितरण आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी करण्यात आले

१) प्रथम पारितोषिक – 25000 व चषक
(युवानेते किरण गायकवाड)
विजेता संघ – मावसबंधू प्रतिष्ठान, धाराशिव

२) द्वितीय पारितोषिक – 15000 व चषक
(अँड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले)
विजेता संघ – स्वराज्य सोलापूर

३) तृतीय पारितोषिक – 9000 व चषक
(गौस मोमीन व ओम कोरे)
विजेता संघ – जय महाराष्ट्र माकणी

४) चतुर्थ पारितोषिक – 5000 व चषक
(दत्ता भाऊ मोरे व धर्मवीर जाधव
, मावळा प्रतिष्ठान बेंडकाळ)

या विजेत्या संघाना वरील पारितोषकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील शंकर पाटील, तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमीन सुंबेकर, अविनाश माळी,गौस मोमीन, प्रशांत काळे, ओम कोरे, आयुब (टेलर) शेख, श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, दिपक रोडगे,अनंत गोरे, दत्ता मोरे, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष सहदेव गोरे, उपाध्यक्ष अमित देशमुख सदस्य सचिन पवार, प्रतीक गोरे, विशाल गोरे, आकाश गोरे, सुजित गोरे, प्रमोद कदम, प्रदीप गोरे, गणेश पवार, बाळासाहेब पाटील, योगेश देशमुख, नितीन जाधव, मारुती जाधव, बालाजी गोरे, प्रथमेश गोरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!