बाबुराव माने यांचे निधन

उमरगा (उस्मानाबाद ) : उमरगा तालुक्यातील तुगाव येथील बाबुराव माने (वय ८५) यांचे रविवारी पहाटे साडे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्याच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात चार मुले, सुना,नातवंडे असा परीवार आहे. लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील लिपिक नंदकुमार माने यांचे ते वडील होत.