कानेगाव येथे शिक्षक दिन साजरा

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयात मंगळवारी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम.टी. भोसले, व्ही.एन.क्षीरसागर,के. एस. पवार,आर. आर. वळवी,ए.ए.शिंदे, एस. आर.मुस्कावाड, एस.डी. गाटे, ए. के. शेवाळकर,एम.एस.राठोड, एस. जे. कांबळे ,बी.डी.सूर्यवंशी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.