मुंबईत खा.सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांचे स्वागत

मुंबई : ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी इंडीया बैठकीसाठी आलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाचा अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांचे मुंबई विमानतळ येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले.